in , , , ,

Share Chat Love Quotes In Marathi – शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी

Share Chat Love Quotes In Marathi - शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी

Share Chat Love Quotes In Marathi – शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी – Share Chat Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Share Chat Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
काही नाती जोडली जातात,
काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात ,
तर काही आपोआप जपली जातात,
यालाच प्रेम म्हणतात !
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून,
तर .. वाचता वाचता का होईना,
ती झोपली असती मला छातीशी धरून ….
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम …
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तु येणार असताना मध्येच पावसाचं येणं कळत नाही,
पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
तुझे कर्तव्य तिथे असल ना
तरी तूझे प्रेम इथे आहे,
तुझी बांधिलकी तिथे असली
तरी तुझा मितवा इथे आहे…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे कि नाही
मला माहित नाही
पण तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडते…♡♡
कधी आपण सोबत असु किंवा नसू
पण हे स्वप्न पाहायला खूप आवडते… ♡♡”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास
अचानक जसा जडला आहे..
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे.
प्राप्त झाले तेव्हा
तो सर्वोच्च सन्मान आहे.
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
प्रेमाची मादकता मनुष्याला
व्याकुळ बनवते तर
प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Share Chat Love Quotes In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Marathi Love Quotes For Gf - तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Marathi Love Quotes For Gf – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

One Sided Love Quotes In Marathi - एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

One Sided Love Quotes In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार