भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Emotional Quotes In Marathi – भावनिक मराठी सुविचार – Emotional Suvichar In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक मराठी सुविचार वाचायला मिळतील.

Quote (1)🌺🌷🌹
मि हरलो म्हणु नकोस ..
या वेळी हरलोय म्हण ..
पुन्हा जग जिंकण्यासाठी ..
येतिल कीतीतरी क्षण ..
एकटा उरलो म्हणु नकोस ..
सध्या एकटाआहे म्हण ..
आयुष्य संपले नाही अजुन ..
येतिल कीतीतरी क्षण .. !!
🌷🌹
Emotional Quote In Marathi

Quote (2)
👏🙏👏
माझ्या भावना समजायला,
तुला कधीचं वेळ नव्हता..
ते प्रेम होते गं माझे,
तो भातुकलीचा खेळ नव्हता
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल
तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील
👍🏻🌺
Best Emotional Quotes In Marathi

Quote (4)
🌸🌿🌸
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर
पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच
आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात.
🙏💐🙏

Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
माझ्यापासून तुझ्यापर्यंतच
अंतर जवळ वाटल,
तुझ्याकडे धाव घेतली
तर ते फार लांब वाटल
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (6)
🐾🌿🐾🌿
मोती जन्म घेतो सागराच्या तळाशी
नात जोडलय मी मोत्यासारख
फ़ुलांवर उमलणार्या दवाशी
🌾🍁🌾

Quote (7)
🌹💐🌹
मायेच्या ओलाव्यात हरवलस तु स्वतःला
कवितांच्या मैफ़िलीत मीरवलस तु स्वतःला
सर्वांना जवळ करण्याच्या नादात
मला एकट्याला दुरावलस तु आता
🌺🙏🙏🌺

Quote (8)
🙏🌹🌹🙏
मिठीत तुझ्या असतांना, वेळेनही थोडं थांबावं..
अन् शक्य नसल या आयुष्यात तरी,
जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणितच थोडं वेगळ असावं..
🙏🌹🌹🙏

Quote (9)
🙏🌹🌹🙏
मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं
तिथे असतात भावना जाणून घेणारे
सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे
भावनांना वाट मोकळी करून देणारे
Best Emotional Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

[pt_view id=”bc4d60bg5q”]


कृपया :- मित्रांनो हे (Emotional Quotes In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Emotional message in marathi,Emotional marathi suvichar,Emotional msg in marathi,Emotional quotes in marathi,Emotional quotes marathi,Emotional shayari marathi,Emotional status marathi,best Emotional message in marathi,Emotional image marathi 2020,Emotional in marathi quotes,Emotional inspirational quotes in marathi,love quotes in marathi