Good Night Quotes In Marathi - शुभ रात्री मराठी सुविचार

Good Night Quotes In Marathi – शुभ रात्री मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ रात्री मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ रात्री मराठी सुविचार वाचायला मिळतील.

Good Night Quote (1)🌺🌷🌹
🌺🌷🌹
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
🌹🌷🌺शुभ रात्री!.🌺🌷🌹
Good Night Quote In Marathi

Good Night Quote (2)
👏🙏👏
श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री !
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Good Night Quote (3)
शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
शुभ रात्री शुभ स्वप्न !
👍🏻🌺
Best Good Night Quotes In Marathi

Good Night Quote (4)
🌸🌿🌸
सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची… तू येणार नसताना ही…
सवय… आहे…
तुझ्याशी गप्पा मारण्याची… तू ऐकत नसता नाही…
सवय… आहे…
तुला पहात बसण्याची.. तू समोर नसताना ही..
सवय… आहे…
रोज रात्री तुझ्या एका SMS ची वाट बघण्याची… तो येणार नसताना ही…
सवय.. आहे…
मन मारून झोपण्याची… झोप येणार नसताना ही…
सवय… आहे…
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची…
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसताना ही…
शुभ रात्री…
🙏💐🙏

Good Night Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही… आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
शुभ रात्री!
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Good Night Quote (6)
🐾🌿🐾🌿
🎭 समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते… आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो…
शुभ रात्री
🌾🍁🌾

Good Night Quote (7)
🌹💐🌹
सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
☘ शुभ रात्री! ☘
🌺🙏🙏🌺

Good Night Quote (8)
🙏🌹🌹🙏
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट
🙏🌹🌹🙏

Good Night Quote (9)
🙏🌹🌹🙏
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…
शुभ रात्री !
Best Good Night Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

[pt_view id=”ec3e8198gj”]


कृपया :- मित्रांनो हे Good Night Quotes in Marathi Suvichar सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓