Mother Quotes In Marathi - आई मराठी सुविचार VIA SUVICHARMARATHI.COM

Mother Quotes In Marathi – आई मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही आई मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला आई मराठी सुविचार वाचायला मिळतील.

Mothers Quote (1)🌺🌷🌹
!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आहे
🌷🌹
Mothers Quote In Marathi

Mothers Quote (2)
👏🙏👏
आई घराचं मांगल्य असते ,
तर बाप घराचं अस्तित्व असतो ,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,
घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,
मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते
मुलगी बापाला जाणते…..
किती ग्रेट असतो ना बाप…..!
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Mothers Quote (3)
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
👍🏻🌺
Best Mothers Quotes In Marathi

Mothers Quote (4)
🌸🌿🌸
आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा….
पण,
कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना
सोडू नका….
🙏💐🙏

Mothers Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Mothers Quote (6)
🐾🌿🐾🌿
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
” आई”
🌾🍁🌾

Mothers Quote (7)
🌹💐🌹
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….
🌺🙏🙏🌺

Mothers Quote (8)
🙏🌹🌹🙏
पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली तर
सर्व कुटुंब सुसंकृत होते.
🙏🌹🌹🙏

Mothers Quote (9)
🙏🌹🌹🙏
या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व
ते प्रत्येक आई जवळ असते !
Best Mothers Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

[pt_view id=”2655cdbtr3″]


कृपया :- मित्रांनो हे Mothers Quotes in Marathi Suvichar सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓