in , , , ,

Marathi Love Quotes For Gf – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Marathi Love Quotes For Gf - तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Marathi Love Quotes For Gf – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Best Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तुझा माझ्यावरील विश्वास,
माझ्या जगण्याचा श्वास आहे.
भरभरून मिळून सारं काही,
तुझ्या एका हाकेची आस आहे….”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
” तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही ”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तु जरी नसती आलीस
जीवनात
तरी जगलो असतो..
श्वास घेण्याचं
निमित्त मात्र जन्मभर
शोधत राहिलो असतो!!!!”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तु आलीस जिवनी,
रंग माझे बहरूण आले…
धूंद तुझ्या आठवणी,
नयनी अश्रु सोडूनी गेले…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुला‬ माहितीये
तू इतकी गोड का आहेस
कारण तुझ्या या गोडपणाने
माझ्या आयुष्यातला सर्व कडवटपणा
नाहीसा व्हावा म्हणून…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तु माझ्या सोबत असलीस की,
एकटक तुला पाहावेसे वाटते..
तु मला पाहुन हसलीस की,
तिथेच तुझे पुन्हा व्हावेसे वाटते..
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तू सोबत असलीस की,
मला माझाही आधार लागत नाही..
तू फक्त सोबत राह,
मी दुसरं काही मागत नाही..”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझे हसणे इतके सुंदर की,
गुलाबही बघत बसते…
तू समोर असलीस की,
तेही उमलायचे विसरते…”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तू समोर असलीस की,
फक्त तुलाच पाहावेसे वाटते..
तुझ्याच कुशीत डोके ठेऊन,
स्वत:ला विसरावेसे वाटते…”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“तुझ्या तळहातावरल्या रेषा
तेव्हाच जुळल्यात माझ्या भाग्याशी…
जेव्हा तू माझा हात
हातात घेऊन बोललास माझ्या मनाशी..”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Quotes For Her In Marathi - तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Love Quotes For Her In Marathi – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Share Chat Love Quotes In Marathi - शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी

Share Chat Love Quotes In Marathi – शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी