in , , , ,

One Sided Love Quotes In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

One Sided Love Quotes In Marathi - एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार

One Sided Love Quotes In Marathi – एकतर्फी प्रेम मराठी स्टेटस सुविचार – Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
प्रेम एक आठवण आहे….
हळूवारपणे जीवलग माणसाशी
ह्रदयात केलेली साठवण आहे…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
प्रेम एक आदर्श गोष्ट (ideal thing) आहे,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट (real thing) आहे.
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
शाळेत असताना मी हि
एकदा पडलो होतो प्रेमात…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
सर्वांपासून दूर एक वेगळीच दुनिया आहे…
जिथे फ़क्त तू आणि मी आहे…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
मरण जरी आलं तरी
ते ऐटीत असावं
फक्त इच्छा एकच
मी तुझ्या मिठीत असावं
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“वाटलं नव्हतं कधी
असही कधी घडेल…..!
एक गोड सोनपरी
माझ्या प्रेमात पडेल….”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
बघ तुला अजूनही राहवत नाही
माझं ‪‎स्टेटस‬ पाहिल्यावाचुन….
मि काय म्हणतो मग
बोलूनच टाक ना 💕मनातलं एकदा….
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
किती ‪वेडं‬ असतं ना मन,
एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं…
पुन्हा तिला विसरण्यासाठी,
आयुष्यभर एकटंच रडतं…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Share Chat Love Quotes In Marathi - शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी

Share Chat Love Quotes In Marathi – शेयर चॅट लव्ह स्टेटस मराठी

Marathi Love Shayari Sms - प्रेम शेरो शायरी मराठी एसएमएस

Marathi Love Shayari Sms – प्रेम शेरो शायरी मराठी एसएमएस