Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार

Success Quotes In Marathi – भावनिक मराठी सुविचार – Success Suvichar In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक मराठी सुविचार वाचायला मिळतील.

Quote (1)🌺🌷🌹
आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत
फक्त तेवढ्याच आहेत
ज्या तुम्ही तुमच्या मनात
निर्माण केल्या आहेत
🌷🌹
Success Quote In Marathi

Quote (2)
👏🙏👏
रिकामी पाकीट कधीच
तुमच्या यशाच्या आड येत नाहीत
जेवढे रिकामी डोके आणि
रिकामी मन यशात अडसर बनते
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)
रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी
एक चांगला बुट घालुन त्यावर आपण सहज चालु शकतो.
परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर
चांगल्या रस्त्यावर काही पावले चालणे कठीण होते.
मनुष्य बाहेरच्या आव्हांनानी नाही तर
आतल्या कमजोरीमुळे अयशस्वी होतो.
👍🏻🌺
Best Success Quotes In Marathi

Quote (4)
🌸🌿🌸
“विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा.
प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका.
त्या दगडावर उभे रहा आणि स्व:तची उंची वाढवा.
आगीतून जायलाच हवं.
त्याशिवाय कचरा जळून जात नाही.”
🙏💐🙏

Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा.
क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (6)
🐾🌿🐾🌿
विचाराच्या युद्धात
पुस्तक हेच शस्त्र आहे.
🌾🍁🌾

Quote (7)
🌹💐🌹
यश न मिळणे याचा
अर्थ अपयशी होणे असा नाही.
🌺🙏🙏🌺

Quote (8)
🙏🌹🌹🙏
अपयशाच्या कठीण खडकाखालीच
यशाच्या पाण्याचा झरा असतो.
🙏🌹🌹🙏

Quote (9)
🙏🌹🌹🙏
अपयशाने खचू नका;
अधिक जिद्दी व्हा.
Best Success Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

[pt_view id=”3b887edoc3″]


कृपया :- मित्रांनो हे (Success Suvichar In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Success message in marathi, Success marathi suvichar,Success msg in marathi, Success quotes in marathi, Success quotes marathi, Success shayari marathi,Success status marathi, best Success message in marathi, Success image marathi 2020, Success in marathi