Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Life Suvichar in Marathi – जीवन मराठी सुविचार – Life Quotes In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील.

Quote (1)🌺🌷🌹
पाकळ्यांचे गळण म्हणजे फुलच मरण असत
मारतानाही सुगंध देण यातच आयुष्याच सार असत ,
अस आयुष्य जगणा म्हणजे खर्च सोन असत ,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे मित्र मिळाले
तर हे जगणे सोन्याहून पिवळ असत .
🌷🌹
Life Quote In Marathi

Quote (2)
👏🙏👏
तारुण्यातील बेछूट वर्तन हे
वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते.
वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)
नेहमी तत्पर रहा;
बेसावध आयुष्य जगू नका.
👍🏻🌺
Best Life Quotes In Marathi

Quote (4)
🌸🌿🌸
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की
त्याला सुखाची चव येते.
🙏💐🙏

Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (6)
🐾🌿🐾🌿
अति आशा हे
दुःखाचं मूळ कारण आहे.
🌾🍁🌾

Quote (7)
🌹💐🌹
” आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…”
🌺🙏🙏🌺

Quote (8)
🙏🌹🌹🙏
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
🙏🌹🌹🙏

Quote (9)
🙏🌹🌹🙏
समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
Best Life Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (10)
🙏🌹🌹🙏
रडण्याने भविष्य
बदलत नसते.
Best Life Status In Marathi

[pt_view id=”32fabc9kr6″]


कृपया :- मित्रांनो हे (Life Quotes In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Life message in marathi. Life marathi suvichar, Lifemsg in marathi, Life quotes in marathi, Life shayari marathi,Life status marathi, best Life message in marathi, Life image marathi 2020,. Life in marathi, latest marathi suvichar. new marathi suvichar sangrah,marathi suvichar on education, free marathi suvichar, marathi suvichar pdf free download,marathi suvichar on shabd, 100 suvichar in marathi, marathi suvichar on motivation,