Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार

Time Quotes in Marathi – वेळ मराठी सुविचार – Time Suvichar In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Time Quotes वाचायला मिळतील.

Quote (1)🌺🌷🌹
बदलण्याची संधी नेहमी असते
पण बदलण्यासाठी
तूम्ही वेळ काढला का?
🌷🌹
Time Quote In Marathi

Quote (2)
👏🙏👏
आमची मैत्री समजायला वेळ लागेल…
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. ,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.
👍🏻🌺
Best Time Quotes In Marathi

Quote (4)
🌸🌿🌸
आयुष्याच्या लढाईत
पुष्कळ वेळा नको असलेल्या
अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.
🙏💐🙏

Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आयुष्यात अपयश आल तरी
एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका…
अपयश यशामधे बदलते वेळेनुसार…
पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (6)
🐾🌿🐾🌿
चांगल्या गोष्टी घडत नसतात
त्या घड्वाव्या लागतात ,
त्यासाठी योग्य त्या वेळी
योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …
🌾🍁🌾

Quote (7)
🌹💐🌹
जीवन मिळते एकाचं वेळी..
मरणं येतं एकाचं वेळी…
प्रेम होतं एकाचं वेळी…
ह्रदय तुटतं एकाचं वेळी…
सर्व काही होतं एकाचं वेळी…
तर तिची आठवण… का..?. येते वेळो वेळी..
🌺🙏🙏🌺

Quote (8)
🙏🌹🌹🙏
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला ,
तसे केले नाही तर
जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी
बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…
🙏🌹🌹🙏

Quote (9)
🙏🌹🌹🙏
समजून घ्यावं लागत ,
वेळ द्यावा लागतो
Best Time Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (10)
🙏🌹🌹🙏
प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो
त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..
Best Time Status In Marathi

[pt_view id=”32fabc9kr6″]


कृपया :- मित्रांनो हे (Time Suvichar In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Time message in marathi, Time marathi suvichar,Time msg in marathi, Time quotes in marathi, Time quotes marathi, Time shayari marathi,Time status marathi, best Time message in marathi, Time image marathi 2020, Time in marathi, latest marathi suvichar, new marathi suvichar sangrah,marathi suvichar on education, free marathi suvichar, marathi suvichar pdf free download,marathi suvichar on shabd, 100 suvichar in marathi, marathi suvichar on motivation,