Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार

Education Quotes in Marathi – शिक्षण मराठी सुविचार – Education Suvichar In Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Education Quotes वाचायला मिळतील.

Quote (1)🌺🌷🌹
स्वावलंबी शिक्षण
हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
🌷🌹
Education Quote In Marathi

Quote (2)
👏🙏👏
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
ते जो पिल तो माणूस
गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)
स्पर्श न करता
विद्यार्थ्याला शिक्षा करता
येते तोच खरा शिक्षक!
👍🏻🌺
Best Education Quotes In Marathi

Quote (4)
🌸🌿🌸
समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही
तो आदर्श शिक्षकांमुळे होतो.
🙏💐🙏

Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे.
आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि
डोळ्यांनी पाहतो ते खरं.
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (6)
🐾🌿🐾🌿
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते….
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरून देखील जिंकलेलं असतं.
🌾🍁🌾

Quote (7)
🌹💐🌹
परीक्षा म्हणजे
स्वत:च्या आत
डोकावून पाहण्याची संधी !
🌺🙏🙏🌺

Quote (8)
🙏🌹🌹🙏
दुसऱ्याचा विचार करायला
शिकला तोच खरा सुशिक्षित.
🙏🌹🌹🙏

Quote (9)
🙏🌹🌹🙏
पुस्तकांच्या सहवासात
शांत आयुष्य वेचण्यासारखा
दुसरा आनंद नाही.
Best Education Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

[pt_view id=”4900edcfex”]


कृपया :- मित्रांनो हे (Education Suvichar In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Education message in marathi, Education marathi suvichar,Education msg in marathi, Education quotes in marathi, Education quotes marathi, Education shayari marathi,Education status marathi, best Education message in marathi, Education image marathi 2020, Education in marathi, latest marathi suvichar, new marathi suvichar sangrah,marathi suvichar on education, free marathi suvichar, marathi suvichar pdf free download,marathi suvichar on shabd, 100 suvichar in marathi, marathi suvichar on motivation,