Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Life Quotes In Marathi – आयुष्य मराठी सुविचार , नमस्कार मित्रानो, जर तुम्ही आयुष्य मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला आयुष्य मराठी सुविचार वाचायला मिळतील.

Life Quote (1)🌺🌷🌹
चार चौघात बसण्यापेक्षा,
कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
🌷🌹
Life Quote In Marathi

Life Quote (2)
👏🙏👏
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.
🌾🍁🌾👏🏻

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Life Quote (3)
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
👍🏻🌺
Best Life Quotes In Marathi

Life Quote (4)
🌸🌿🌸
काहिच न करण्या सारखे
कष्टाचे दुसरे काम नाही,
त्याला प्रखर बुध्धिमत्तेची गरज असते.
🙏💐🙏

Life Quote (5)
🌹🌹👉🏻👇🏽
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला
तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
✨🌺

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Life Quote (6)
🐾🌿🐾🌿
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो तो देवमाणूस !
🌾🍁🌾

Life Quote (7)
🌹💐🌹
जख्म आयुष्याचे शब्दात उतरवले
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले
सुख तर कधी न मिळाले आयुष्यात
दु:खालाच मी प्राणप्रिय यार बनवले
🌺🙏🙏🌺

Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
🙏🌹🌹🙏

Life Quote (9)
🙏🌹🌹🙏
जो लवकर रागावतो व
लवकर शांत होतो,
त्यास हानी कमी व लाभ अधिक
Best Life Status In Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

[pt_view id=”32fabc9kr6″]


कृपया :- मित्रांनो हे Life Quotes in Marathi Suvichar सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓