in , ,

Love Quotes For Her In Marathi – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Love Quotes For Her In Marathi - तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Love Quotes For Her In Marathi – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी- Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Best Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
किती वेळ बघशील असं ?…
प्रेमात पडायचा विचार आहे का…???
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
तिचे नाचरे नेत्र सावळे,
हसणे हृदयी खळखळते,
त्या बटांना रेशीम काळ्या,
वारा होवून मन विस्कटते…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तीचं माझं नातं अस असावं
कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“तुझ्या असण्यात तर माझा
आनंद जुडला आहे ,
तुझ्या डोळ्यात तर माझा
गाव वसला आहे…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तू आणि तुझा तो श्वास
अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता
ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला
मी माझ्या काळजात आसरा दिला होता…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी चांदणे
माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
बहुतेक तुला रडवणारे तुझ्या अश्रूंचे चाहते असतील
जिवंत झरे त्यांच्या हदयात प्रेमाचे वाहत असतील
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“मला माहित नाही तू माझ्या नशिबात
आहेस कि नाही पण तुला देवाकडे
मागायला खूप आवडते…”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“खुप काहि सांगायचं होतं तुला
पण मनातलं मनातच राहून गेलं..
सुखाचं घरटं बांधण्याआधीच
पाखरु रानातलं उडून गेलं..!”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“तुझ्या प्रेमाची ताकत
इतकी आहे कि मी कोणत्याही
मुलीला प्रपोज केला कि
ती मला नाही असचं उत्तर देते”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Quotes On Love Marathi - प्रेम मराठी कोट - सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Quotes On Love Marathi – प्रेम मराठी कोट – सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Marathi Love Quotes For Gf - तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Marathi Love Quotes For Gf – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी