in , , , ,

Quotes About Love In Marathi – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Quotes About Love In Marathi - प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Quotes About Love In Marathi – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Relationship) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
” प्रयत्न करतोय वेगळा मी,
तुझ्याशिवाय जगण्याचा…
तुझ्याही मनातले आझे घेऊन,
तुझ्याच जगातुन दुर जाण्याचा.”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे,
लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
कुणीतरी आठवण काढतंय,
बाकी काही नाही….??
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
गोष्ट एक स्वप्नातली
स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिटलेले …आणि
रात्र तिने चोरून नेली
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“जगाच्या” दूर एका “प्रेम नगरीत”
आपलं छोटसं घर असावं आणि
त्यामध्ये आपली “कोंबड्यांची पोल्ट्री” असावी..
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“प्रेम म्हणजे
पावसाची सर..
प्रेम म्हणजे
स्वप्नातलं घर… ”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“#‎प्रेम‬ तर एका क्षणात होत पण
मोठी किंमत लागते ति ‪#‎विसरण्याची‬..”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा
मागुन घेशील ना ?”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Whatsapp Status In Marathi - व्हॉट्सअँप स्टेटस मराठी मध्ये

Love Whatsapp Status In Marathi – व्हॉट्सअँप स्टेटस मराठी मध्ये

Love Quotes Marathi Sms - प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Love Quotes Marathi Sms – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये