in , , , ,

Love Whatsapp Status In Marathi – व्हॉट्सअँप स्टेटस मराठी मध्ये

Love Whatsapp Status In Marathi - व्हॉट्सअँप स्टेटस मराठी मध्ये

Love Whatsapp Status In Marathi – व्हॉट्सअँप स्टेटस मराठी मध्ये – Love Whatsapp Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Whatsapp) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“एक नवा चंद्र मला
तुझ्या रूपात दिसला
नकळत माझा जिव
त्याच्या मधे फसला”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“नको करूस प्रेम…
मैत्री तरी करशील ना…?
मैत्री नुसती करू
नकोस… शेवट पर्यंत निभावशील …ना…?
मैत्री कधी तोडू नकोस..
ह्या वेड्याचा जीव जाईल ना…!! ”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि
प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे
आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि
आयुष्याला हि वाटावे कि
आयुष्य किती कमी आहे..”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
प्रेम त्याच्यावर करावे…
ज्याला आपण आवडतो…
नाहितर आपल्या आवडीसाठी…
आपण उगाच आयुष्य घालवतो…!!!
बरोबर ना.???
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“नेहमी दु:ख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी….
आणि थोडी का होईना…
तु कधी रडली का…?
माझ्यासाठी…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस…
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस…”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
पण माझं वाट पाहणं संपत नाही…”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“प्रेम म्हणजे काय
भावनाचा विश्वात मनाचा राज्यात
सगळ्यात आवडणारी गोष्ट !!!!!
पण ही सगळ्यांना मिळेल
असे नसते रे ते फक्त नशीबवानची असते !!!!”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
एवढं प्रेम करून सुद्धा
जी माझी नाही होऊ शकली,
ती दुसऱ्याची तरी काय होणार
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“जर मी तुझी वाट पाहत
बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही कि माझ्याकडे
काहीच काम नाहीये.. ह्याचा अर्थ
असा कि माझं कोणतेही काम
तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये….”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Whatsapp Status In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Shayari Marathi Photo - लव शायरी मराठी फोटो

Love Shayari Marathi Photo – लव शायरी मराठी फोटो

Quotes About Love In Marathi - प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Quotes About Love In Marathi – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये