in , , , ,

Love Quotes Marathi Sms – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Love Quotes Marathi Sms - प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Love Quotes Marathi Sms – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love SMS) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तू लाख ‪#‎विसरशील‬ ….
पण # ठसका लागला कधी
तर सर्वात आधी ….#
मलाच_आठवशील..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“जेव्हा कोणी तुमच्या चुका काढत
तेव्हा आंनदी व्हा कारण ती
व्यक्ती तुम्हाला आपले मानते प्रेम करते …..”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेल…”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“जगात काही माणसे ‪‎प्रेम‬
.
.
.
असताना आपली किंमत दाखवत नाही,
तेवढी प्रेम तोढुन जाताना दाखवतात…. ”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुझी बानधिलकी जरी BCOM ला असली तरी ‪‎
तुझा मितवा Diploma ला आहे
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
‪प्रेम‬ कसे करावे हे
आजकाल काेणी पण शिकवत..🙅
पण……. ‪ह्रदय‬ तुटल्यावर काय
करायचं हे कुणीच सांगत नाही…..
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“माझ्या ‪‎प्रितीची‬ चाहूल
तुला कधिच ‪कळणार‬ नाही….
आज मी तुझी वाट 🚶 पाहत आहे
उद्या मीच ‪‎मिळणार‬ नाही…..”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
जरी तुझ्या माझ्या मध्ये
येतील तूझे ‪पप्पा‬…… पण
आपली सेटिंग लावणार
ते गणपती ‪बाप्पा‬..
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
मी जे हरवले ,
ते कधीच माझे नव्हतेच
पण तू जे हरवलेस
ते फ़क्त तुझेच होत
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“बघ माझी
आठवण येते का ?”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Quotes About Love In Marathi - प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Quotes About Love In Marathi – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Love Status Quotes In Marathi - लव्ह स्टेटस कोट्स इन मराठी

Love Status Quotes In Marathi – लव्ह स्टेटस कोट्स इन मराठी