in , , , , , , ,

Motivational Messages In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी

Motivational Messages In Marathi - सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी

Motivational Messages In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायक (Motivational Lines) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
चांगली वागणूक
हा यशोमार्गाचा
पहिला टप्पा आहे.
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
चुक ही चुकच असते,
कोणी केली याला महत्व नसते.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
जर कधी कोणी तुमच मन तोडल
तर निराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात
त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
ज्याची कृती सुंदर
तो सुंदर !
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
प्रत्येक बाबतीत
दुसऱ्याच अनुकरण करु नका;
स्वतःची वेगळी
ओळख निर्माण करा.
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि
वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
मनात आणलं तर
या जगात अश्यक्य
असं काहीच नाही.
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
वाहतो तो झरा आणि
थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस !
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
श्रद्धेच्या जोरावर
असाध्य गोष्टीही
साध्य करता येतात.
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
साधू नाही झालात तरी चालेल.
संत नाही झालात तरी चालेल.
पण माणूस व्हा माणूस.
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Motivational Messages In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.

Motivational Lines In Marathi - सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी ओळी मराठी

Motivational Lines In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी ओळी मराठी

Marathi Tomane Whatsapp Status - मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस

Marathi Tomane Whatsapp Status – मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस