in , ,

Marathi Tomane Whatsapp Status – मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस

Marathi Tomane Whatsapp Status - मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस

Marathi Tomane Whatsapp Status – मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
चांगल्या कामाला
मांजरापेक्षा माणसेच
जास्त आडवी येतात !
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
“आयुष्यात नेहमी स्वतःचे
स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.
नाही तर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला
त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी
कामाला ठेवेल”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
“तिच्या पेक्षा भारी मला
माझे दुश्मन वाटतात …
जेव्हा पण भेटतात साले
एकच सांगतात …
“सोडनार नाय तुला ”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
80% मुलांकडे
गर्लफ्रेंड आहेत आणि……
उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“अरे तिला म्हणावं आज तु
जरी दुस-याबरोबर
असली…
तरी तुला आजपण आपली
आयटम म्हणुनच…
ओळखतात.”
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
आता फूलचं गुलाबाचं
आवडलय म्हटल्यावर
काटे तर टोचनारच ना…
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
आधी गणिताचे formulae आठवत नव्हते
आता just हल्ली status आठवणे
देखिल बंद झाले आहे
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो.,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. ,
पण जमिनीवर राहून
माणसासारखे वागायला शिकलो का..?
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“आपले दुख: किती कोणाला सांगावे
यालाही मर्यादा ठेवाव्यात,
कारण हे कलियुग आहें,
इथे एकाची अडचण
दुसर्यासाठी तमाशा बनतो .”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
“आपल्या बहिणीवर पण . .
तेवढच प्रेम करा,
जेवढ प्रेम . .
इतरांच्या बहिणीवर करता.”
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
इथे फक्त
पैशाला किंमत आहे
माणसांना नाही…
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Best Motivational Quotes In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक मराठी) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

Motivational Messages In Marathi - सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी

Motivational Messages In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी

marathi tomane love status - मराठी टोमणे लव्ह स्टेटस

Marathi Tomane love status – मराठी टोमणे लव्ह स्टेटस