in , , , , , , , , ,

Motivational Lines In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी ओळी मराठी

Motivational Lines In Marathi - सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी ओळी मराठी

Motivational Lines In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी ओळी मराठी, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायक (Motivational Lines) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
चांगला विचार म्हणजे
दिवसाची चांगली सुरुवात…
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
जग प्रेमाने जिंकता येतं,
शत्रुत्वाने नाही.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
ज्याच्यामधे मानवता आहे
तोच खरा मानव
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
दु:ख विभागल्याने कमी होते आणि
सुख विभागल्याने वाढते.
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
परमेश्वाराची कृपा होते पण,
श्रध्दा आणि सबुरी
हे दोन गुण असतील तेव्हाच.
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
संकटं टाळणं
माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं
त्याच्या हातात असतं…!!
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
सर खरच सांगतोय
जगता येईल अस द्या शिक्षण,
बदला फुटकळ अभ्यास
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
स्वप्‍नाहून सुंदर घरटे
मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे
ते होईल साकार येथे…
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“मळलेल्या वाटा
अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही,
हे ही खरं.”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
हे देवा,
मला खूप खूप आव्हानं दे व
ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Best Motivational Quotes In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक मराठी) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.

Best Motivational Quotes In Marathi - सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक मराठी कोट्स

Best Motivational Quotes In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायक मराठी कोट्स

Motivational Messages In Marathi - सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी

Motivational Messages In Marathi – सर्वश्रेष्ठ प्रेरणादायी संदेश मराठी