in , ,

Marathi Tomane love status – मराठी टोमणे लव्ह स्टेटस

marathi tomane love status - मराठी टोमणे लव्ह स्टेटस

marathi tomane love status – मराठी टोमणे लव्ह स्टेटस, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Love Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!”
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
त्याचं ते प्रेम म्हणजे
चार दिवसात होणारा ब्रेकअप…
अन आमच हे पिरेम म्हंजी
आयुष्यभर चालणारा सेटअप…
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
प्रेम तर दोघांचे ही आहे एकमेकांवर
पण फरक फ़क्त एवढाच आहे …
की माझ जरा जपून
तर तुझ थोड़ लपून आहे…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस…
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“हुषार मुलेही आता प्रेमात पडतात,
नाही म्हटलं तरी
ते कधीतरी कोसळतात”
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“‪‎प्रेमाच्या‬ थोड पलीकडे” अन् “‪‎लग्नाच्या‬ थोड
अलिकडे” एक नात असत
त्याला “‪लफड‬” असं म्हणतात…”
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“प्रेमाचा ‪‎timepass‬ करू नका…
जर ‪‎नशीब फिरले‬ तर ‪
प्रेम‬ तुमचा ‪‎timepass करेल‬…”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
“प्रेम हे मनातुन झाल पाहिजे…
तोंड बघुन तर….
दुकानदार पण भाव कमी करतो…”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“प्रेमा‬ मध्ये सर्व काही माफ
असतं,पण ,
‪पहिली‬ सोडून दुसरीला पटवणं
‪पाप‬ असतं….”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
“तूझ ‪प्रेम‬ पण भाड्याच्या‬
‪घरा‬ सारख होत……
किती सजवल तरी
‪माझ‬ नाही झाल..”
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
“आई म्हणते मला
“ए सोन्या प्रेमाच्या
फंदात पडू नको ”
तू आहे माझा गुड बॉय..”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane Whatsapp Status) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मराठी टोमणे लव्ह स्टेटस, टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

Marathi Tomane Whatsapp Status - मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस

Marathi Tomane Whatsapp Status – मराठी टोमणे व्हाट्सअप स्टेटस

Marathi Tomane for friends - मित्रांसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for friends – मित्रांसाठी मराठी टोमणे