in , ,

Marathi Tomane Quotes – मराठी टोमणे कोट्स

Marathi Tomane Quotes - मराठी टोमणे कोट्स

Marathi Tomane Quotes – मराठी टोमणे कोट्स, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“परतू नकोस तू पुन्हा
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खूप दिवस लागलेत
मनावरील जखमा भरायला..”
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
“माणसाने अती सरळ व
प्रामाणिक राहू नये,
कारण सरळ झाडेच
लवकर कापली जातात..”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
“आयला Fb‬ वर ‪‎status‬
टाकणारे कमी झालेत….
आणि
चोरणारे ‪जास्त‬ झालेत राव..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
“‎पाऊस‬ जास्त ‪असल्यामुळे‬
कृपया मुलींनी‬ शक्यतो ‪‎घराबाहेर‬ पढु नये..
कारण ‪‎पाऊसा‬ मुळे ‪‎MAKE UP‬ उतरला तर..
‪‎BRAKE UP‬ होऊ शकतो…”
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“हजारोंच्या गर्दीत एक मैत्रिण अशी पाहीजे..
जी म्हणेल सांग तुला कोण पाहीजे
मी आहे ना…. सेंटिंग लावायला….”
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“झोपेत स्वप्न बघत बसण्यापेक्षा,
मी सकाळी उठतो आणि
स्वप्न पूर्ण करायला सुरुवात करतो”””
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“मुलींची ‪Request‬ ‪Not_Now‬ करायला
‪सिंहाच काळीज‬ लागतं..”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
“जसे आहत तसेच रहा कारण ‪
Original‬ ची किंमत
‪‎Copy‬ पेक्षा जास्तच असते…”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“जर लोकांना तुमच्याशी प्रोबलेम असेल,
तर कायम ध्यानात ठेवा
तो त्यांचा प्रोबलेम आहे ..”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
गर्व आहे मला
आयटम नसल्याचा…
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
“जे लोकं तुमच्याबद्दल पाठी बोलतात..
त्यांचा कडे लक्ष देऊ नका कारण
ती लोक नेहमी तुमच्या पाठी होते आणि
त्यांची लायकी तीच राहणार…”
✒️

📌 Quote (12)

🐾🌿
“जो एकटे जगायला शिकला
तोच जीवनामध्ये जिंकला.
कारण डाळ भात लोणचं आणि
कोण नाय कोणचं…”
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
“बघणारा असेल कोणी तर,
दाढी करण्यात अर्थ आहे.
जर कोणीच बघणार नसेल तर
अंघोळ सुद्धा व्यर्थ आहे.”
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
“न हरता… न थकता… न थांबता
प्रयत्न करण्यासमोर,
कधी कधी नसीब सुद्धा हरतं..”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane for friends) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मित्रांसाठी मराठी टोमणे, मराठी टोमणे लव्ह स्टेटस, टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

Tomane Status In Marathi - मराठी टोमणे स्टेटस

Tomane Status In Marathi – मराठी टोमणे स्टेटस

Marathi Tomane Message - मराठी टोमणे

Marathi Tomane Message – मराठी टोमणे