in , ,

Tomane Status In Marathi – मराठी टोमणे स्टेटस

Tomane Status In Marathi - मराठी टोमणे स्टेटस

Tomane Status In Marathi – मराठी टोमणे स्टेटस, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
प्रेयसी घरापर्यंत
गुपित ठेवली जाते
मित्रांमध्ये तिची जाम खेचली जाते
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
रांगोळीत रंग आणि नाकावर राग ,
काही बोलायला गेले कि ओकायची आग .
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
विचार चांगले आहेत तुझे
फ़क्त वास्तवात उतरु दे…
जास्तीची अपेक्षा नाही मला,
निदान थोड़े तरी दिसू दे…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
संपूर्ण LIFE बदलविण्यासाठी
एक WIFE पर्याप्त आहे.
पण एका WIFe ला बदलविण्याचे असल्यास
संपूर्ण LIFE सुध्दा अपूर्ण आहे.
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“स्वतःच्या चुकांवर
पांघरूण घालण्यासाठी
मनुष्य इतरांच्या त्रुटींकडे
लक्ष वेधतो.”
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“ती पन्नास लाखाची BMW काय कामाची
जिच्या खिड़क्या त्या गरीब मुलांचे
हात बघुन पण उघडत नसतील…”
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“आपलं कस आहे माहिती आहे का ?
आला तर आला नाहीतर ‪‎तेल‬ लावत गेला..”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
“जी ‪‎पाहिजे‬ ती मिळत नाही अन् ‪‎
दुसरी‬ म्हणते ‪तुझ्याशिवाय करमत नाही…”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“EDIT” करून चेहर्यावरचे
डाग घालवता येतात हो…
पण मनाचे काय ???
“ते ज्याचे काळे आहे”
ते तसेच राहणार….कळाले का ???”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
“एकच फोटो न एकच ‪‎अदा‬
….. तिच काय तिच्या
मैञिणी पण ‪फिदा‬..”
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
“पावडर खाऊन केलेली बाँडी.
जमीन विकून आलेला पैसा……..
आणि facebook वर भेटलेली
girlfriend कधीच टिकत नाही…”
✒️

📌 Quote (12)

🐾🌿
“माणसाला स्वःताचा PHOTO
काढायला वेळ लागत नाही .
पण स्वःताची Image बनवायला
काळ लागतो.”
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
“कितीही जगले
कुणी कुणासाठी,
कुणीच कुणासाठी मरत नाही…..”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane for friends) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मित्रांसाठी मराठी टोमणे, मराठी टोमणे लव्ह स्टेटस, टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

Marathi Tomane for Girlfriend - मैत्रिणीसाठी गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for Girlfriend – मैत्रिणीसाठी, गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane Quotes - मराठी टोमणे कोट्स

Marathi Tomane Quotes – मराठी टोमणे कोट्स