in , ,

Marathi Tomane Message – मराठी टोमणे

Marathi Tomane Message - मराठी टोमणे

Marathi Tomane Message – मराठी टोमणे, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
“मुलगी जेव्हा रडते तेव्हा
खूप काही कारण असतात.
पण जेव्हा मुलगा रडतो
तेव्हा एकच कारण म्हणजे मुलगी..”
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
मुलींमध्ये काहीच नसले तरी
ATTITUDE कुटून कुटून भरला असतो.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
मुलांची एकच इच्छा असते,
स्वतः कितीही हरामखोर असले
तरी मुलगी सरळ साधी हवी.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
“जेव्हा तू मला सोडून गेली,
तेव्हा पासून माझ्या मोबाईलची
बेट्री व बेलेन्स संपतच नाय..
देव तुझ भल करो,”
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तू असशील भारी,
पण ते तुझ्या घरी.
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“बायको वर राग आला
तर तो गिळून टाका
नायतर तुम्हाला
गिळायला भेटणार नाही…”
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“माझ्यासाठी काहीच नको
पण माझा प्रिय मित्रांना
चांगली वहिनी भेटू दे,”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
“Attitude वाली मुलगी
पटवायची म्हणजे
चीखलात बसलेली म्हैस
हाकलण्यासारख आहे.”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
“पोरगी आवडली कि पटवायची
नायतर direct कटवायची.”
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
“आजकाल facebook chat च्या उपयोग
सहसा whatsaap no घेण्यासाठी होतो..”
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
बोलून विचार करण्यापेक्षा,
बोलण्याआधी विचार केलेला बरा.
✒️

📌 Quote (12)

🐾🌿
आई ही एकच व्यक्ती आहे
जी तुम्हाला इतरान पेक्षा ९ महिने
जास्त ओळखत असते.
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
“अरे!! तू जेवढी English बोलते,
त्यापेक्षा जास्त मी English पितो.”
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
आयुष्यात यश मिळते
तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत.
पण अपयशी होतो तेव्हा कळते कि
“आपले” कोण आहेत..
✒️

📌 Quote (13)

🐾🌿
“एक विनंती आहे…
दूरच जायचे असेल तर…
जवळच येऊ नको…!
Busy आहे सांगुन
टाळायचचं असेल तर …
वेळच देऊ नको..”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane for friends) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मित्रांसाठी मराठी टोमणे, मराठी टोमणे लव्ह स्टेटस, टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

Marathi Tomane Quotes - मराठी टोमणे कोट्स

Marathi Tomane Quotes – मराठी टोमणे कोट्स

Good Morning Message In Marathi - शुभ सकाळ सुप्रभात सुविचार फोटो

सिंह बनून जन्माला आले – शुभ सकाळ सुविचार