in

सिंह बनून जन्माला आले – शुभ सकाळ सुविचार

Good Morning Message In Marathi - शुभ सकाळ सुप्रभात सुविचार फोटो

Good Morning Message In Marathi – सिंह बनून जन्माला आले – शुभ सकाळ सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖
सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही….
शुभ सकाळ
✒️

📌 Quote (2)

💖
सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पाडण्याचं
सुगंधालाही तेवढच कारण लागत
वाऱ्यावर स्वार होऊन उडण्याचं
शुभ प्रभात
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁
सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणीबरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र…
माझ्या मनातच राहिला….
मनातच राहिला…
सुप्रभात….
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला
दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं हृद्य जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल तसेच उगवेल.
शुभ सकाळ…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹
सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
💐🌾शुभ सकाळ 🌾💐
✒️

📌 Quote (6)

🌿
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे…
😊🍁 शुभ सकाळ 🍁😊
✒️

📌 Quote (7)

🌿
समुद्र बनून काय फायदा,
बनायंच तर तळे बना,
जिथे वाघ पण पाणी पितो,
तो पण मान झुकवून !
शुभ सकाळ
✒️

📌 Quote (8)

🐾
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
शुभ सकाळ!
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते, कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
🌹🌹आणि अशी मोठ्या मनाची माणसे माझ्यासोबत आहेत
याचा मला अभिमान आहे🌹🌹
💐💐 शुभ सकाळ💐💐
✒️

📌 Quote (10)

🐾
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात..!
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात….!!!
शुभ सकाळ
✒️



कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : शुभ सकाळ सुविचार मेसेज, नमस्कार शुभ सकाळ, शुभ सकाळ फोटो सुविचार, शुभ सकाळ नाती, शुभ सकाळ प्रेम, शुभ सकाळ कविता, आठवण शुभ सकाळ, शुभ सकाळ शुभेच्छा 2020, शुभ सकाळ सुविचार, good morning message in marathi, good morning marathi suvichar, good morning msg in marathi, good morning quotes in marathi, good morning quotes marathi, good morning shayari marathi, good morning status marathi, best good morning message in marathi, good morning image marathi 2018, good morning in marathi quotes, good morning inspirational quotes in marathi, good morning love messages in marathi, good morning love messages marathi, good morning love quotes in marathi, good morning love sms in marathi, good morning love status marathi, good morning marathi sms for friend, good morning message for love in marathi, good morning message in marathi for whatsapp, good morning message marathi image,

Marathi Tomane Message - मराठी टोमणे

Marathi Tomane Message – मराठी टोमणे

Birthday Status In Marathi - Vadhdivas Shubhechha - वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी – Birthday Status In Marathi