in , ,

Marathi Tomane for friends – मित्रांसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for friends - मित्रांसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for friends – मित्रांसाठी मराठी टोमणे, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (friends Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
कुणाला कोपर्‍यात सेंटिंग सोबत
फोनवर बोलतांना बघा
तेव्हा माहित होईल,
वाघाला पण मांजर
बनवुन टाकते हे प्रेम…
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
“जे पोरीच्या चक्कर मध्ये जेवत नाहीत ना
त्यांनी आपले जेवण
नौकरी शोधणाऱ्याना ऑफर करा”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
“आपल्या GirlFriend ला कधी रडवू नका…
कारण डोळे पुसणारे
भरपूर जन असतात..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
“आई-बापाच्या कष्टावर
तुकडे तोडायचे
अन वर म्हणायचं
My Life My Rule.”
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुझं माझं करण्यापेक्षा
कधीतरी आपलं म्हणून
जगा यार.
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
“मी सभ्य मुलगा आहे,
कदाचित
म्हणून मला आयटम नाही.”
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
“स्वतःच्या स्वार्थासाठी
दुसऱ्याचा वापर करू नका,
आणि स्वतःचा वापर
दुसऱ्याला करू देऊ नका.”
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
“माझा Status वाचण्यापेक्षा
अभ्यासाचे पुस्तक वाचा..”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
नाही हा शब्द तुम्हाला
एकू येत नाही तोपर्यंत
सगळे काही शक्य आहे.
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
“स्वतः बद्दल कधी
वाईट विचार करू नका,
कारण हे काम करायला
दुनिया पुरेशी आहे..”
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
“जान मांगोगे तो
वो भी हाजीर है ,
पण हॉटसोप्ट
अजिबात मिळणार नाही…”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane for friends) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मित्रांसाठी मराठी टोमणे, मराठी टोमणे लव्ह स्टेटस, टोमणे मराठी, मराठी टोमणे स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, मराठी टोमणे फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, marathi tomane in marathi, marathi tomane love status,

marathi tomane love status - मराठी टोमणे लव्ह स्टेटस

Marathi Tomane love status – मराठी टोमणे लव्ह स्टेटस

Marathi Tomane in marathi - मराठी टोमणे

Marathi Tomane in marathi – मराठी टोमणे