in , , ,

Marathi Tomane in marathi – मराठी टोमणे

Marathi Tomane in marathi - मराठी टोमणे

Marathi Tomane in marathi – मराठी टोमणे, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी टोमणे (Marathi Tomane) वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
काय माहित…
पण साधेपणाने माणसं
जगु देत नाही यार…
✒️

📌 Quote (2)

😊💖🌟
गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव
असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा
आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁👏
“घरात असो वा बाहेर,
मुली ओढणी घेत चला
साडी नेसता त्या माऊली,
पदर घेत चला”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸🌿🌸
जे आपला इतिहास विसरतात ते
भविष्य घडवू शकत नाहीत
🙏🌸
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👉🏻👇🏽
जे तलवार चालवतील
ते तलवारीनेच मरतील.
✒️

📌 Quote (6)

🐾🌿
डाल भात लोनचा
कोन नाय कोनचा…
✒️

📌 Quote (7)

🐾🌿
बॉस तुमको ब
दलना पडेगा…
✒️

📌 Quote (8)

🐾🌿
मुलांवर विश्वास ठेवा….
मुलं कधी मन दुखवत नाहीत…
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🐾🌿
राहायला नाही घर
म्हणे लग्न कर…!
✒️

📌 Quote (10)

🐾🌿
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत;
काही सोडून दिले की
आपोआप सुटतात.
✒️

📌 Quote (11)

🐾🌿
“सावध रहा ह्या दुनियेत
कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही तर
देव पण बदलला जातो.”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Tomane for friends) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : मित्रांसाठी मराठी टोमणे, लव्ह स्टेटस, स्टेटस, मराठी सुविचार टोमणे, फेसबुक, marathi tomane status, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi status, marathi tomne whatsapp status, marathi tomne for relatives, marathi dp status images, royal attitude status in marathi, marathi tomane for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, marathi tomane for friends, टोमणे in marathi, marathi tomane love status, marathi tomane Quotes, best marathi tomane, marathi tomane message, marathi tomane for relatives, marathi Quotes, marathi tomne whatsapp Quotes, marathi tomne for relatives, marathi dp Quotes images, royal attitude Quotes in marathi, टोमणे for husband marathi tomane quotes, marathi tomane for wife, टोमणे for friends, टोमणे in marathi, marathi tomane love Quotes,,

Marathi Tomane for friends - मित्रांसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for friends – मित्रांसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for Girlfriend - मैत्रिणीसाठी गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे

Marathi Tomane for Girlfriend – मैत्रिणीसाठी, गर्लफ्रेंडसाठी मराठी टोमणे