in , ,

Love Relationship Status In Marathi – प्रेम संबंध स्टेटस मराठी

Love Relationship Status In Marathi - प्रेम संबंध स्टेटस मराठी

Love Relationship Status In Marathi – प्रेम संबंध स्टेटस मराठी – Best Love Relationship Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Love Relationship Quotes ) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
प्रेम माझं असलं
तरी मी मात्र तुझाच आहे…
शब्द माझे असेल
तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
माझं ‪ह्रदय‬ त्या ‪‎वाटेवर‬
येऊन ‪‎थांबावं..
जिथे ‪तुझ्याशिवाय‬
कुणीच ‪नसावं‬…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
तुझे प्रेमळ दोन शब्द
मनात उमंग भरतात…
आयुष्य का जगावे
याला ते कारण बनतात….
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
स्पर्श तुझा होताच,
मन माझे खुलून गेले..
अशी सामावून जा कुशीत माझ्या,
जसे जग हे सारे
आपल्यात सामावून गेले…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तुझा तो स्पर्श सये
मी अजूनही जपतो आहे..
आठवणीतले ते क्षण
कणाकणाने टिपतो आहे….
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“पण का तू छळतोस
जेव्हा तुला माहित आहे
माझे हि तुझ्यावर
खूप खूप प्रेम आहे …”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुझ्यासाठीच मला
सागर बनायचं आहे
तुझ्यासाठीच मला
मोती होऊन राहायचं आहे ….”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“चिंब भिजल्यावर तहान लागते ना
तसं होतं तुला पाहिल्यावर
पुन्हा तुलाच पाहत राहवंस वाटतं
तूझ्या मिठीत राहिल्यावर…”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“प्रेम म्हणजे, तू येण्याची चाहूल
तुला उचलून घेण्याचे खूळ
डोळ्यात पाहिलेलं स्वप्नांचे संकुल
प्रेम म्हणजे सर्व काही
तू नसलीस की काही नाही…”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“तुझा स्पर्श झाला
तो क्षण फार मोहक होता
थोडस का होईना
काही क्षण मोहात पाडून गेला..”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

I Love You Quotes In Marathi - माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस

I Love You Quotes In Marathi – माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस

Love Sad Quotes In Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी

Love Sad Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी