in , , ,

Love Sad Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी

Love Sad Quotes In Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी

Love Sad Quotes In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी – Best Sad Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Sad Love Quotes ) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
देवाला जे मागितलं
ते सर्व मिळाल
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल …
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
दोघांच्याही मनात शब्दांचे
वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला
त्या शब्दांचेच धाडस नसते.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
नसतेस घरी तू जेव्हा,
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे,
संसार फाटका होतो…
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
मी सुद्धा खुप नशीबवान असतो
जर का तिला पैसा आणि
प्रेमातला फरक कळाला असता…
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
ह्रदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा
ज्या व्यक्तीला आपण जग मानतो
त्याला मात्र आपल्याला
जिंकता येत नाही..
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
पाऊसाचा पहीला थेंब आणी
आपली पहीली भेट
आजही मला आठवते.
आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत
पण तु नाहीस..
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
त्याला कधी कळलचं नाही की,
त्याच्याशिवाय आयुष्य हेचं
सगळ्यात मोठं दू :ख आहे…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन
तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Relationship Status In Marathi - प्रेम संबंध स्टेटस मराठी

Love Relationship Status In Marathi – प्रेम संबंध स्टेटस मराठी

Love Lines In Marathi - सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Love Lines In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी