in , ,

I Love You Quotes In Marathi – माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस

I Love You Quotes In Marathi - माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस

I Love You Quotes In Marathi – माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस – Best I Love You Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(I Love You Quotes ) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
खुप लोकांना वाटते कि
I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत…
पण खरं तर… “I LOVE YOU TOO” हे जगातील
सर्वात सुंदर शब्द आहेत…!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love Status Marathi

Quote (2)

😊💖🌟
म्हणून तर बघा – I LOVE YOU…
कोणाच्या तरी येण्याने
आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Status in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
तुमच्या चेह-यावरील हसु
जेव्हा… तिच्या गालावरील खळीतुन खुलतं…
ते प्रेम असतं…
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“……… मला तू लय आवडते
मला पण तू लय आवडतो
मराठीत सांगितलेलं कळतं नाही
इंग्रजीत सांगू…i love you”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तू 👸 फक्त I Love you 2 म्हण,
मी 👨 उद्याच लग्नाची पञीका छापतो. 👫😍
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
खरं प्रेम करायचं असेल
तर अनाथ आश्रमातल्या मुलीवर करा
कारण, ती कधी सोडुन पण जाणार नाही आणि
तीला खऱ्या प्रेमाची किंम्मत पण कळते…
🌾🌾
Love Status in Marathi

Quote (7)

🐾🌿
तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे…
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
तुझ्यापासुन सुरु होउन,
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला,
सुंदर दान पदरात टाकायला
त्याने किती उशीर केला.
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून
आपलं प्रत्येक कर्तव्य
प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love Status in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Status in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Emotional Love Quotes In Marathi - भावनिक प्रेम स्टेटस मराठी

Emotional Love Quotes In Marathi – भावनिक प्रेम स्टेटस मराठी

Love Relationship Status In Marathi - प्रेम संबंध स्टेटस मराठी

Love Relationship Status In Marathi – प्रेम संबंध स्टेटस मराठी