in , ,

Quotes On Love Marathi – प्रेम मराठी कोट – सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Quotes On Love Marathi - प्रेम मराठी कोट - सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Quotes On Love Marathi – प्रेम मराठी कोट – सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस – Love Suvichar in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Best Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“ती म्हणायची…
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसचं वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही !”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
प्रेम तुझ्यावर मनापासून आहे
एकदा विश्वास तर ठेवून बघ
तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर
या जगात पण दिसणार नाहि बघ…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आपल्याला ‪आवडणारी‬ ती दिसेल म्हणून,
फक्त College Madhe ‪Regular‬ जायचो……
किती छान ‪‎दिवस‬ होते ते”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“उद्या मी ह्या जगात नसेल….पण तरीही
माझा नंबर तुझ्या
मोबाइलमध्ये नक्की असेल….”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“जर तुम्हाला तिच्या
यातना कळतात,
तिने न सांगता
आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो…,
तर ते आहे प्रेम”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
सुकलेली पाने पडतात वारा सुटल्यावर ..
तशी तुझी स्वप्न पडतात
मी डोळे मिटल्यावर…
🌾🌾
Love Suvichar in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात…
जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात …
“सोडनार नाय तुला ”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझ्या बरोबर चालेल्या
प्रत्येक पावलात सप्तपदींचे
मंत्र जपत होते……!”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने
अर्थ लाभला जगण्याला
त्या प्रेमाची शपथ तुला…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची
लग्न हिच रित आहे…
आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची
इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love Suvichar in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Best Love Status In Marathi - मराठी मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Best Love Status In Marathi – मराठी मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Love Quotes For Her In Marathi - तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी

Love Quotes For Her In Marathi – तिच्या साठी प्रेमाचे स्टेटस मराठी