in ,

लोकमान्य टिळक यांचे विचार – Lokmanya Tilak Quotes in Marathi

लोकमान्य टिळक यांचे सर्वश्रेष्ठ विचार - Lokmanya Tilak Quotes Quotes in marathi

लोकमान्य टिळक यांचे सर्वश्रेष्ठ विचार – Lokmanya Tilak Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला लोकमान्य टिळक यांचे सुविचार वाचायला मिळतील…

बाल गंगाधर टिळक किंवा लोकमान्य टिळक, केशव गंगाधर टिळक म्हणून जन्मलेले भारतीय राष्ट्रवादी, शिक्षक आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटीश वसाहत अधिकार्‍यांनी त्यांना “भारतीय अशांततेचे जनक” म्हटले. त्यांना “लोकमान्य” ही पदवी देखील दिली गेली, याचा अर्थ “लोकांनी स्वीकारलेले (त्यांचे नेते म्हणून)”. महात्मा गांधींनी त्यांना “द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया” म्हटले. १८९३ साली टिळकांनी गणेशोत्सव आणि १८९५ साली शिवाजी जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले..

📌 Quote (1)

💖
स्वराज्य हा माझा
जन्मसिद्ध हक्क आहे आणि
तो मी मिळवणारच.
– लोकमान्य टिळक
✒️

📌 Quote (2)

💖
एक वेळ राज्य कमावणे सोपे असते,
पण राज्य राखणे कठीण असते.
– लोकमान्य टिळक
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁
तुम्ही आपल्या कर्माचा पडदा
काचेसारखा स्वच्छ कराल तर
त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल
गोणपाटा सारखा कराल,
तर त्यातून परमेश्वर कसा दिसेल.
– लोकमान्य टिळक
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
परमेश्वर अस्पृश्यता मानत असतील
तर मी परमेश्वरालाच मानणार नाही.
– लोकमान्य टिळक
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌸
मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला
तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय
देशाची उन्नती होत नाही.
– लोकमान्य टिळक
✒️

📌 Quote (6)

🌸
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन
कारण पुस्तके जिथे असतील
तिथे स्वर्ग निर्माण होते.
– लोकमान्य टिळक
✒️

📌 Quote (7)

🌸
माणसाने माणसाला भ्यावे
ही शरमेची गोष्ट आहे.
– लोकमान्य टिळक
✒️

📌 Quote (8)

🌸
समोर अंधार असला तरी
त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा.
– लोकमान्य टिळक
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🌸
स्वातंत्र्य म्हणजे विष,
स्वराज्य म्हणजे दुध.
– लोकमान्य टिळक
✒️

📌 Quote (10)

🌸
जुलूम सहन करणे म्हणजे
सोशिकपणा नव्हे
तो परमार्थही नव्हे
ती फक्त पशुवृत्ती होय.
– लोकमान्य टिळक
✒️



कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : lokmanya tilak quotes in marathi language, Lokmanya Tilak Quotes in Marathi, Lokmanya Tilak Suvichar in Marathi, Lokmanya Tilak Thoughts in Marathi, Lokmanya Tilak Messages in Marathi, lokmanya tilak information in marathi, lokmanya tilak yanche vichar in marathi, lokmanya tilak yanchi mahiti marathi madhe, poem on lokmanya tilak in marathi, lokmanya tilak suvichar, lokmanya tilak speech in marathi for child, lokmanya tilak chatusutri, लोकमान्य टिळकांचे विचार, लोकमान्य टिळक विचार, लोकमान्य टिळक राजकीय विचार,

आचार्य विनोबा भावे यांचे सर्वश्रेष्ठ विचार - Acharya vinoba bhave quotes in marathi

आचार्य विनोबा भावे यांचे सर्वश्रेष्ठ विचार – Acharya Vinoba Bhave Quotes in Marathi

माणसाला खूप काही हवं - मराठी संदेश - Cool Marathi Status Message

माणसाला खूप काही हवं – मराठी संदेश – Cool Marathi Status Message