in ,

आचार्य विनोबा भावे यांचे सर्वश्रेष्ठ विचार – Acharya Vinoba Bhave Quotes in Marathi

आचार्य विनोबा भावे यांचे सर्वश्रेष्ठ विचार - Acharya vinoba bhave quotes in marathi

आचार्य विनोबा भावे यांचे सर्वश्रेष्ठ विचार – Acharya Vinoba Bhave Quotes in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आचार्य विनोबा भावे यांचे सुविचार वाचायला मिळतील…

विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने प्रसिद्ध) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

📌 Quote (1)

💖
जोपर्यंत तुम्ही मनावर चांगला ताबा मिळवू शकत नाही,
तोपर्यंत तुमचे राग द्वेष नष्ट होत नाही आणि
तुमच्या इंद्रीयांवरही तुम्ही
ताबा मिळवू शकत नाही.
✒️

📌 Quote (2)

💖
परीश्रमातच
मनुष्याची माणुसकी आहे.
– आचार्य विनोबा भावे
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁
प्रेम करणे हि एक कला आहे,
पण प्रेम टिकवणे
हि एक साधना आहे.
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
सेवेसाठी पैशांची आवश्यकता नसते
स्व:ताचे संकुचित जीवन सोडण्याची आणि
गरिबांशी एकरूप होण्याची गरज असते.
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌸
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे,
प्रेम नसताना जर कोणी सेवा करीत असेल,
तर तो व्यापार आहे असे समजावे.
✒️

📌 Quote (6)

🌸
विद्येचे चांगले फळ म्हणजे
उत्तम चारित्र्य आणि सदाचार.
✒️

📌 Quote (7)

🌸
कोणत्याही कामाची चांगली तयारी केल्याशिवाय
त्या कामाला आरंभ न करणे आणि
सुरु केलेले काम पूर्ण करूनच
हातावेगळे करणे हे बुद्धीचे चांगले लक्षण आहे.
✒️

📌 Quote (8)

🌸
ईश्वर गरीब मनुष्याला गरीब ठेवून त्याच्यात
हिम्मत आहे कि नाही
ह्याची कसोटी घेत असतो.
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🌸
दोन धर्मामध्ये कधीच संघर्ष होत नाही,
सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो.
✒️

📌 Quote (10)

🌸
माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत –
आळस, अज्ञान आणि अंधश्रद्धा
✒️

📌 Quote (11)

🌸
यशस्वी शिक्षण हा
यशस्वी जीवनाचा पाया आहे.
✒️

📌 Quote (12)

🌸
विचारांचा चिराग विझला,
तर आचार आंधळा बनेल
✒️



कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : आचार्य विनोबा भावे यांचे सर्वश्रेष्ठ विचार, Acharya vinoba bhave quotes in marathi, vinoba bhave quotes in marathi, vinoba bhave thoughts in marathi, vinoba bhave Suvichar in marathi, Best Vinoba Bhave Quotes, आचार्य विनोबा भावे यांचे महान विचार, vinoba bhave quotes, vinoba bhave suvichar,

संत ज्ञानेश्वर महाराजांचे सुविचार - Sant Dnyaneshwar thoughts in marathi - Copy

संत ज्ञानेश्वर महाराजांचे सुविचार – Sant Dnyaneshwar thoughts in marathi

लोकमान्य टिळक यांचे सर्वश्रेष्ठ विचार - Lokmanya Tilak Quotes Quotes in marathi

लोकमान्य टिळक यांचे विचार – Lokmanya Tilak Quotes in Marathi