in ,

माणसाला खूप काही हवं – मराठी संदेश – Cool Marathi Status Message

माणसाला खूप काही हवं - मराठी संदेश - Cool Marathi Status Message

माणसाला खूप काही हवं – मराठी संदेश – Cool Marathi Status Message, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

💖
आयुष्य खुप सुंदर आहे
फक्त नेटपॅक
स्वस्त झाला पाहिजे..
✒️

📌 Quote (2)

💖
“फुल कधी म्हणत नाही की
सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो,
कारण, त्यालाही माहीत असतं
कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

📌 Quote (3)

🍁
“पानांवर साठलेल्या थेंबासारखे
रंग मैत्रीचे,
रोजरोज भांडुण घट्ट होणारे
हे बंध मैत्रीचे..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“रोज लिहतो मी
तुझ्यासाठी नवे काही..
कधी सुचतेस तू..
तर कधी नाही..”
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌸
आज 🙎🏻आई म्हणत होती 😎,
बाळा ते तुझं facebook आणि whatsapp बंद करून टाक.
कारण काल मला पाच पोरीनी 👰� विचारलं
काय ग आत्या बराय का ??
✒️

📌 Quote (6)

🌸
मी लोकांचा
अपमान करत नाही
मी फक्त त्यांचे
रूप समोर आणतो.
✒️

📌 Quote (7)

🌸
“माणसाला खूप काही हवं असतं..
पण नेमकं काय
ते मात्र माहित नसतं..”
✒️

📌 Quote (8)

🌸
माणसाने डोक्यात काही ठेवू नये
नाहीतर डोक्यात परिणाम होतो..
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

📌 Quote (9)

🌸
कधी कधी आपल्याच मनाला
आपल्या ताब्यात ठेवणे कठीण असते..
✒️

📌 Quote (10)

🌸
“छोट्या छोट्या गोष्टीत आनंद
अन छोट्या छोट्या गोष्टीत वाईट
वाटुन घेणारा मी…
नाही समजणार कोणाला..”
✒️



कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : marathi status on life, whatsapp status marathi, attitude status in marathi for girl, best marathi status, breakup status marathi, cool marathi status message, dosti status in marathi, emotional status marathi, friendship status in marathi, funny marathi status, good morning status marathi, good night marathi status, good night status marathi, happy status marathi, heart touching status in marathi, love sad status in marathi, marathi love status for girlfriend,

लोकमान्य टिळक यांचे सर्वश्रेष्ठ विचार - Lokmanya Tilak Quotes Quotes in marathi

लोकमान्य टिळक यांचे विचार – Lokmanya Tilak Quotes in Marathi

Pu La Deshpande Quotes Marathi

सर्वश्रेष्ठ पु ल देशपांडे यांचे सुविचार – Pu La Deshpande Quotes Marathi