in , , , , ,

Inspirational Love Quotes In Marathi – मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट

Inspirational Love Quotes In Marathi - मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट

Inspirational Love Quotes In Marathi – मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट – Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Shayari) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“विखुरलय मी माझं प्रेम,
तुझ्या सर्वच त्या वाटावरती..
लहरू दे नौका तुझ्याही भावनांची,
स्वैर उधाणलेल्या
माझ्या हृदयाच्या लाटांवरती..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“लग्नानंतर तुझे नाव
बदलायचा बेत नाही..
कारण आता या नावाशिवाय
मला जगताच येत नाही….”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
तु नक्किच आहेस…. पण
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“झोंबते ही गार हवा
बघ कसा माझ्या तनी..
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“बर्फासारख्या थंडीमध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटत..
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटत…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“तुझ्या डोळ्यात पाहता
मीच मला दिसते..
तुझ्यात असलेली मी पाहुन
गालातल्या गालात हसते….”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“बेधुंद तू मी जरा गुलाबी क्षणाचा इशारा,
मिठीतच येऊन माझ्या
फुलतो प्रेमाचा पिसारा..”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“प्रेम माझं तुझ्यावरच
कोणत्याच शब्दात मावणार नाही..
तुला मिठीत घेताच कळतं
आता त्याचीही गरज भासणार नाही…”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तुझं माझं प्रेम..”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“स्पर्श तुझा व्हावा,
अन देह हा माझा लाजून चूर व्हावा…
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्याचा असावा…”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Inspirational Love Quotes In Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Best Love Shayari In Marathi - सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Best Love Shayari In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Instagram Marathi Love Quotes - इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट

Instagram Marathi Love Quotes – इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट