in , , , ,

Best Love Shayari In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Best Love Shayari In Marathi - सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Best Love Shayari In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी – Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Shayari) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“गालावरची खळी
रोजच हसते
तू हसल्यावर ती
अजूनच खुलते …”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“स्पर्श तो तुझा
हवा हवासा
श्वासातून भासे
नवा नवासा….”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं..”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकांत मिसळणं..”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“एक मनी आस एक मनी
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“आवडतो तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून
हात तुझा फिरायचा
तुझ्या हातातले ते फुल
माझ्या केसांत तू मळायचा …”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“तुझा हात माझ्या हातात
निराशेच्या रात्रीत
आशेच्या किरणात
असावा तुझा हात
माझ्या हातात….”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझचं प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं…”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“कुंपनाच्या बंधनाचे जाळे
असे असो की,
फक्त तुझ्याच प्रेमाची सावली
मला जन्मोजन्मी मिळो..”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Whatsapp Dp In Marathi Love - व्हाट्सएप डीपी इन मराठी प्रेम

Whatsapp Dp In Marathi Love – व्हाट्सएप डीपी इन मराठी प्रेम

Inspirational Love Quotes In Marathi - मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट

Inspirational Love Quotes In Marathi – मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट