in , , , ,

Instagram Marathi Love Quotes – इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट

Instagram Marathi Love Quotes - इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट

Instagram Marathi Love Quotes – इंस्टाग्राम प्रेम स्टेटस मराठी कोट – Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Instagram Love) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड
तो पर्यंत
तुझ्यावर प्रेम करणं
होणार नाही माझ्या कडून बंद..”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तु आलीस अन्
भाव स्पर्श बोलके झाले,
तु गेल्यावर मात्र
शब्दही मुके झाले..”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“माझे तुझ्यावर प्रेम आहे,
हे तुला कळेल का..
माझी जीवन साथी म्हणून,
तू माझ्याशी लग्न करशील का ?”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“मिलनाच्या ओढीचा सये
असा गंध वहावा हवेतून,
धरतीने बहरावं जणू त्या
काळ्या नभाच्या कवेतून…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“दोघांच्याही मनात शब्दांचे
वादळ माजलेले असते,
पण ओठांपर्यंत यायला
त्या शब्दांचेच धाडस नसते.”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“आज ना उद्या तुला ‪माझी‬ ओढ लागेल……
मीठ पण गोड लागेल…
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल……”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“‎प्रेम म्हणजे‬..
नजरेतुन हृदया पर्यंतचा ‎
एक गोडप्रवास‬..
प्रेम म्हणजे ‎दोन जीव‬ दोन हृदय‬ पण
‎एकच श्वास‬……”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“‎प्रेमाच्या‬ या दिवशी ,
प्रेम किती ते दाखवायचे…
काय गरज आपल्याला ,
आपण रोजच तेवढे करायचे..”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
कळू दे प्रेम जरा,
तुझ्याही ह्रदयातले…
सोपे होईल मग मलाही ,
सांगणे मनातले…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Inspirational Love Quotes In Marathi - मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट

Inspirational Love Quotes In Marathi – मराठी मध्ये प्रेरणादायक प्रेम कोट

Love Msg For Husband In Marathi - नवरा प्रेमाचे संदेश मराठी

Love Msg For Husband In Marathi – नवरा प्रेमाचे संदेश मराठी