in , , ,

Emotional Love Quotes In Marathi – भावनिक प्रेम स्टेटस मराठी

Emotional Love Quotes In Marathi - भावनिक प्रेम स्टेटस मराठी

Emotional Love Quotes In Marathi – भावनिक प्रेम स्टेटस मराठी – Best Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर(Best Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
पण,.. शेवटी तो माझ्या
भावनांशीच खेळला !!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
डोळ्यांत वाच माझ्या तू
गीत भावनांचे सादाविना
कळावे संगीत लोचनांचे…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…
👍🌺
facebook Love status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
सारं काही जाणतेस तू…
परत मी सांगायलाच हवं का ?
नजरेतल्या भावना वाचतेस तू…
त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.
कारण..??.त्यात तुझ्या ख-या
प्रेमाची जाणीव असते.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
माझ्या आयुष्याच्या गणितात,
दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता…
कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात,
तुझाच वाटा जास्त होता …
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
प्रेम ही एक अशी गोष्ट आहे की
ती ठरवून होत नाही ग
त्यासाठी दोन व्यक्तिची मने जुळावी लागतात
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
‪एखाद्याला खुप जीव लावुन पण
तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो
हे कळाल्यावर खुप दु:ख होत….
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
काय हवं होतं तिला,
मला कळलंच नाही..
घेऊन गेली ह्रदय,
पुढचं मला माहित नाही…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best quotes on Love in marathi,Love quotes in marathi shayari,marathi Love sms,Love status marathi, Emotional Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi, Emotional Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Status In Marathi For Girlfriend - प्रेयसीसाठी प्रेमाचे सुंदर स्टेटस

Love Status In Marathi For Girlfriend – प्रेयसीसाठी प्रेमाचे सुंदर स्टेटस

I Love You Quotes In Marathi - माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस

I Love You Quotes In Marathi – माझं तुझ्यावर प्रेम आहे मराठी स्टेटस