in , , , ,

Whatsapp Dp In Marathi Love – व्हाट्सएप डीपी इन मराठी प्रेम

Whatsapp Dp In Marathi Love - व्हाट्सएप डीपी इन मराठी प्रेम

Whatsapp Dp In Marathi Love – व्हाट्सएप डीपी इन मराठी प्रेम – Whatsapp Dp Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Whatsapp Dp Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी….”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तू येण्याआधी मी एक असतो
तू आल्यावर दुसरा
तुला पाहिलंकी मी होऊन जातो
दिलखुलास आणि हासरा..”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आयुष्यभर साथ देणारी,
माझी सावली आहेस तु,
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु,
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु…”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
तुझ्याशी बोलताना कळतच नाही
वेळ कसा निघून जातो..
क्षण हा इथेच थांबावा
मनोमन हेच वाटत राहतं….
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तुझ्या साठी हसण्यातही
जादू आहे आगळी वेगळी
भाग पाडते विसरायला
अंतरीची दु:खे सगळी….
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“हा स्पर्श तुझा, हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श तुझ्या माझ्या भेटीचा…
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“माझा श्वास तू , माझा ध्यास तू
माझा विश्वास तू
फक्त तू आणि तू….”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“जगावेगळे नाते तुझे नी माझे
स्वप्न तसे प्रत्यक्षात उतरावे….
अजरामर व्हावी प्रेमकहाणी
कागदावर काळीज उतरावे…”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“तुझ्यासाठीच मला
आयुष्य जगायचं आहे
तुझ्यासाठीच मला
स्वप्नात राहायचं आहे ….”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“पौर्णिमेची रात हि
मिलनास आतुरलेली
तुझी नि माझी प्रीत
चांदण्यात बहरलेली …”
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Brother and Sister Quotes in marathi - बहीण भाऊ नातं स्टेटस

Brother and Sister Quotes in marathi – बहीण भाऊ नातं स्टेटस

Best Love Shayari In Marathi - सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी

Best Love Shayari In Marathi – सर्वत्कृष्ट प्रेमाच्या ओळी मराठी