in , , , , , ,

Athavan Marathi Quotes – आठवण स्टेटस मराठी शायरी

Athavan Marathi Quotes - आठवण स्टेटस मराठी शायरी

Athavan Marathi Quotes – आठवण स्टेटस मराठी शायरी, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आठवण (Athavan Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
आजही मला, एकटच बसायला आवडत…
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत…
cute Athavan status Marathi

Quote (2)

😊💖🌟
आठवण… तीच कामच आहे
आठवत राहणे…
ती कधी वेळ काळ बघत नाही…
2 line Athavan Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आठवणी विसरता येतात,
पण प्रेम नाही विसरता येत…
मग तू मला कशी विसरलीस…
Marathi Athavan Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आठवणी हसवतात… आठवणी रडवतात…
काहीच न बोलता आठवणी निघून जातात…
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात
Athavan status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आयुष्याच्या प्रत्येक वळणार
आठवण …तुझी येत राहील,
अलगद असा पापण्यांवरुन
अश्रु एखादा ओघळुन जाईल…
emotional facebook Athavan status in Marathi

Quote (6)

🐾🌿
का मलाच तुझी इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र
तुझ्या आठवणीत सरते…
Athavan Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
गोड आठवणी आहेत
तेथे हळुवार भावना आहेत..
हळुवार भावना आहेत
तेथे अतुट प्रेम आहे.. आणि
जिथे अतुट प्रेम आहे
तेथे नक्कीच.. तू आहेस…..
best Athavan marathi status

Quote (8)

🐾🌿
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,
कारण ही विसरता येत नाही.,
अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
Athavan status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे…..
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.”
Athavan shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ, बघत नाही,
तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे माझे विरह प्रेम.
best Athavan status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Athavan Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Aathavan Marathi Quotes, Aathavan Marathi Shayari, Athavan Quotes, Athavan Quotes In Marathi, Athavani Quotes, tu ani mi marathi status, athavan status, athavan status in marathi, athavan status images, aadhavan status video, athavan whatsapp status in marathi, आठवण स्टेटस मराठी, आठवण स्टेटस मराठी फोटो, आठवण स्टेटस फोटो, मित्राची आठवण स्टेटस, तुझी आठवण स्टेटस, marathi status aathvan, तुमची आठवण मेसेज मराठी, आठवण शायरी, आठवण स्टेटस मराठी फोटो, मैत्री आठवण मेसेज, मराठी लव्ह स्टेटस, बेस्ट मराठी स्टेटस, जीवन मराठी मेसेज, मित्राची आठवण स्टेटस,

Marathi Love Shayari For Girlfriend - गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी शायरी

Marathi Love Shayari For Girlfriend – गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी शायरी

Athavan Quotes In Marathi - आठवण कोट मराठी स्टेटस

Athavan Quotes In Marathi – आठवण कोट मराठी स्टेटस