in , , , , ,

Marathi Love Shayari For Girlfriend – गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी शायरी

Marathi Love Shayari For Girlfriend - गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी शायरी

Marathi Love Shayari For Girlfriend – गर्लफ्रेंडसाठी स्टेटस मराठी शायरी, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Girlfriend Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.”
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला..
त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद”
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“आणखी कुणाला नाही बघणार
आता हे नयन माझे..
तरसतील नयन माझे
फक्त तुला पाहण्यासाठी..”
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“विसरण्याची …,
हजार कारणे शोधशील तु …
एकही सापडणार नाही …
इतका दुरावा असेल ..,
तुझ्यात नि माझ्यात की ..,
यापुढे मी कधीही …
आठवण तुझी काढणार नाही …”
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तू म्हणशील आता बस….., तू आहे फक्त एक त्रास,
तू म्हणशील आता बस….., तू आहे फक्त एक त्रास,
तरीसुद्धा तुझ्या एकदा
परतण्याची वाट पाहीन,
जोपर्यंत घेईन मी शेवटचा श्वास”
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,
तिथेच ठरविले मी,
जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी ”
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“मी प्रेम केलं…
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पंदनावर,
माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर,”
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“माझ्याकडे माप नाही की,
मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो..
माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की,
शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे
हे ठाम सांगू शकतो..”
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“गुलाबाची नाजुक कळी आहेस तु…
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…
कोणासाठी काहीही असलीस तरी…
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…”
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“हृदयाच्या गतीचा आलाप तू
आणि आलापाचा सूर मी
सुरांच्या माळेतला हिरा तू
आणि हिऱ्याचा प्रकाश मी ”
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Marathi Love Shayari For Girlfriend) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Tu ani Mi marathi status - तू आणि मी मराठी स्टेटस

Tu ani Mi marathi status – तू आणि मी मराठी स्टेटस

Athavan Marathi Quotes - आठवण स्टेटस मराठी शायरी

Athavan Marathi Quotes – आठवण स्टेटस मराठी शायरी