in , , , , ,

Athavan Quotes In Marathi – आठवण कोट मराठी स्टेटस

Athavan Quotes In Marathi - आठवण कोट मराठी स्टेटस

Athavan Quotes In Marathi – आठवण कोट मराठी स्टेटस, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आठवण (Athavan Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“खंर सांगू माझ्या प्रतिबिंबाला असतात
माझ्यासारख्याच भावना
म्हणून तर तुझ्या मनाच्या दारातून
मी आल्यावर सुद्धा ते जाईना..”
cute Athavan status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“अश्रु लपविण्यांच्या प्रयत्नांत,
मग मी मलाच दोष देत राहते
आणि या खोट्या प्रयत्नांत,
तुला आणखीनच आठवत राहते…”
2 line Athavan Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“तुझ्यापासून सगळेच कसे अजाणते..
दुख, अश्रू अन विरह
तुझे विश्व तुझ्याशीच राहते..
अन आसवांच देणे फक्त माझ्या नशिबी येते..”
Marathi Athavan Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात..”
Athavan status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,
कधीच साथ न सोडणारी,
सदैव सोबत दरवळत रहणारी|
पण तशीच हवी हवीशी वटणारी..”
emotional facebook Athavan status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
अंधार दाटला होता….
भूतकाळातील आठवणींना आज
पाझर फुटला होता….”
Athavan Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणी शिवाय येत नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही..”
best Athavan marathi status

Quote (8)

🐾🌿
“‎डोळ्यातून वाहणारा‬ प्रत्येक ‪अश्रू‬
निघतो ‪तुझ्या‬ शोधात आणि नकळत
‪‎हरवतो‬ तुझ्या ‪आठवणीच्या गावात‬..”
Athavan status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“‎प्रेमाच्या‬ या प्रेमळ हृदयात‬ आज
अचानक ‪धडधड‬ झाली. डोळे‬ भरले
‪‎पाण्यांनी‬ आणि ‪पुन्हा‬ तुझी ‪‎आठवण‬ आली…”
Athavan shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“कधी कधी आपण त्या व्यक्तीला
Miss नसतो करत….
आपण Miss करत असतो
त्या क्षणांना आणि त्या Feelings ला
ज्या त्या व्यक्ती बरोबर जोडल्या
गेल्या असतात…”
best Athavan status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Athavan Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Aathavan Marathi Quotes, Aathavan Marathi Shayari, Athavan Quotes, Athavan Quotes In Marathi, Athavani Quotes, tu ani mi marathi status, athavan status, athavan status in marathi, athavan status images, aadhavan status video, athavan whatsapp status in marathi, आठवण स्टेटस मराठी, आठवण स्टेटस मराठी फोटो, आठवण स्टेटस फोटो, मित्राची आठवण स्टेटस, तुझी आठवण स्टेटस, marathi status aathvan, तुमची आठवण मेसेज मराठी, आठवण शायरी, आठवण स्टेटस मराठी फोटो, मैत्री आठवण मेसेज, मराठी लव्ह स्टेटस, बेस्ट मराठी स्टेटस, जीवन मराठी मेसेज, मित्राची आठवण स्टेटस,

Athavan Marathi Quotes - आठवण स्टेटस मराठी शायरी

Athavan Marathi Quotes – आठवण स्टेटस मराठी शायरी

athavan whatsapp status in marathi - आठवण व्हाट्सएप्प स्टेटस मराठी

Athavan whatsapp status in marathi – आठवण व्हाट्सएप्प स्टेटस मराठी