Aai Quotes Marathi – आई बाबा मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Mother Quotes) वाचायला मिळतील…
Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Quote (2)
😊💖🌟
“सोसताना वेदना मुखातून
एक शब्द नेहमी येई प्रेमाचा
पाझर पसरून त्या वेदनेवर
वेदना नाहिशी करते आई…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
Quote (3)
🍁👏
“सगळे म्हणतात पहिल प्रेम
विसरता येत नाही
मग बरेच जण आपल्या
आई वडिलांना का विसरतात..”
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Quote (4)
🌸🌿🌸
“खूप आनंद झाल्यावर किंवा
खूप दुःखी असल्यावर
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत
ती म्हणजे आई… ”
🙏🌸
Mother status in Marathi with images
Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई
आणि गल्ली गल्लित भाई
पण या जगात सगळ्यात भारी आपली आई..”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi
Quote (6)
🐾🌿
“आम्ही फक्त आमच्या गुर्मीत असतो
आम्हाला भीती नाय कोणाच्या बापाची
कारण
भाकर खातो कष्टाची अन
सेवा करतो आई बापाची…”
🌾🌾
Mother Quotes in Marathi
Quote (7)
🐾🌿
“आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात..”
🌾🌾
Mother in Marathi
Quote (8)
🐾🌿
“आईचे उपकार कधीही नाही फिटणार
कारण
तिला फक्त देणं कळतं घेणं नाही…”
🌾🌾
Mother in Marathi
Quote (9)
🐾🌿
“आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव…
पूजावं त्या माऊलीला
तीझ्यातच मानावा देव…”
🌾🌾
Mother in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai Suvichar in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,