in , , ,

Aai Quotes In Marathi Font – आई बाबा मराठी सुविचार

Aai Quotes In Marathi Font - आई बाबा मराठी सुविचार

Aai Quotes In Marathi Font – आई बाबा मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Mother Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
नात्याचीं दोरी नाजुक असते
डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
फांदीला फुलांचं ओझं
कधीच वाटत नाही.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व
ते प्रत्येक आई जवळ असते…!
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
लहानांना मोठं करण्यासाठी
मोठ्यांना लहान व्हावं लागतं…
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही..”
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“कितीही जीव लावणारी ‪गर्लफ्रेंड‬ मिळु द्या
पण ती फक्त ‪आईच‬ असते
जी फोनवर फक्त ‪आवाज‬ ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती ‪आजारी‬ आहे ते…”
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
“पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..”
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात
तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
“” आई””…”
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Aai Baba Status Marathi - आई मराठी सुविचार

Aai Baba Status Marathi – आई-बाबा मराठी सुविचार

Aai Quotes Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Quotes Marathi – आई बाबा मराठी सुविचार