in , , , ,

Aai Shayari Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Aai Shayari Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Shayari Marathi – आई बाबा मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Mother Shayari) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“आई कितीही मोठा झालो तरी,
तुझ्यासमोर लहानच आहे अजून…
आजही शांत झोप लागते मला,
आई तुझ्याच मांडीवर डोकं ठेवून…”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
संस्कार‬ दुकानावर नाही भेटत
ते आपल्या आईच्या पदरात आहे
नशीब वाल्यालाच भेटते..
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“न थकता, न हरता,
कधी न कंटाळता,
न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल,
तर तो आपल्या आईवडिलांच…”
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“जगाला मंदिर मस्जिद चर्चमध्ये देव दिसतो
मला मात्र माझ्या आईत दिसतो…”
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“देवाची पुजा करुन
आई मिळवता येत नाही..
आईची पुजा करुन
देव मिळवता येतो…”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
“आईने सांगितलय की
बाळा तुला आवडेल तीला नको….
जीला तू आवडतोस तिलाच सुन बनवून आन..”
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
आयुष्यात काही नसले तर चालेल……
पण आईचा हात मात्र पाठीशी असावा…
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
“तुम्ही या जगात
सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे
कधीही फेडू शकणार नाही ….”
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यांत येणा-या
आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai baba status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Aai Quotes Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Aai Quotes Marathi – आई बाबा मराठी सुविचार

Dad Quotes In Marathi - आई बाबा मराठी सुविचार

Dad Quotes In Marathi – आई बाबा मराठी सुविचार