in , , , ,

Aai Baba Status Marathi – आई-बाबा मराठी सुविचार

Aai Baba Status Marathi - आई मराठी सुविचार

Aai Baba Status Marathi – आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार (Mother Quotes) वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“आई म्हणते मला
“”ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको “”
तू आहे माझा गुड बॉय!”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
आई वडिलांना एकटाच आहे
म्हणुन फक्त हवाच करतोय
अजुन एक असता ना
बाजाराच उठवुन टाकला असता
👍🌺
facebook Mother status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ
अशीच पाहिजे आपल्याला !!!
🙏🌸
Mother status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आपले चिमुकले हाथ धरून
जे आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi

Quote (6)

🐾🌿
आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका,
दुसऱ्यासाठी जगा.
दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील.
यासाठी आपल्या काळजातील “आई’ जपून ठेवा..
🌾🌾
Mother Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…
🌾🌾
Mother in Marathi

Quote (8)

🐾🌿
“कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील
तर स्पष्ट सांग हा बाळ
काळे धन समजुन, तुझी परतण्याची वाट मुळीच बघनार नाय”
🌾🌾
Mother in Marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“कधीतरी आपल्या ‪आईच्या‬
डाेळयात बघा,
ताे एक असा ‪आरसा‬ आहे,
ज्यात तुम्ही कधीच ‪म्हातारे‬
दिसणार नाहीत……”
🌾🌾
Mother in Marathi



कृपया :- मित्रांनो हे (Mother Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : aai status in marathi., aai baba status marathi,aai quotes in marathi font,aai shayari marathi,aai sms marathi,aai vadil suvichar.,dad quotes in marathi,dad status in marathi., mom dad status in marathi.,quotes on aai in marathi.,quotes on dad in marathi.,aai baba marathi quotes,aai baba suvichar,

Aai Marathi Quotes - आई मराठी सुविचार

Aai Marathi Quotes – आई मराठी सुविचार

Aai Quotes In Marathi Font - आई बाबा मराठी सुविचार

Aai Quotes In Marathi Font – आई बाबा मराठी सुविचार