in , , , , , ,

Sad Shayari Marathi – दु खी शायरी मराठी

Sad Shayari Marathi - दु खी शायरी मराठी

Sad Shayari Marathi – दु खी शायरी मराठी, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दु खी (Sad Shayari Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.”
✒️

Quote (2)

😊💖🌟
“आठवणी मध्ये नको शोधु मला…
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या…
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या..”
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..”
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सागंना…
अन् तुझ्यासाठी मन माझं झुरतं,
एकदा तरी तु भावना जाणना….”
✒️

Quote (6)

🐾🌿
“माझ्या वेड्या मनातील भावना,
माझ्या मनातचं दडून राहिल्या…
अन् नसतानाही तू माझी का,
माझा जीव तूझेच स्वप्न पाहिल्या…”
✒️

Quote (7)

🐾🌿
“नेहमी दुख लपवून हसलो
फक्त तुझ्यासाठी….
आणि थोडी का होईना…
तु कधी रडली का…
माझ्यासाठी…”
✒️

Quote (8)

🐾🌿
“कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती..”
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“सगळं काही पाहता पाहता
आरशात पाहणं राहून गेलं
सुखाची तहान भागवता भागवता
समाधान दूर वाहून गेलं….”
✒️

Quote (10)

🐾🌿
“अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस..”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,

Romantic Shayari Marathi - रोमांटिक शायरी मराठी

Romantic Shayari Marathi – रोमांटिक शायरी मराठी

Breakup Shayari In Marathi - ब्रेकअप शायरी इन मराठी

Breakup Shayari In Marathi – ब्रेकअप शायरी इन मराठी फोटो