in , , , , , ,

Breakup Shayari In Marathi – ब्रेकअप शायरी इन मराठी फोटो

Breakup Shayari In Marathi - ब्रेकअप शायरी इन मराठी

Breakup Shayari In Marathi – ब्रेकअप शायरी इन मराठी फोटो, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दु खी (Breakup Shayari Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“तु माझ्या ‪‎आयुष्यात‬ येणं कधीच शक्य ‪‎नव्हतं
‬हे मला माहीत असून…
तरीपण मी ‪‎तुझ्यावर‬ ‪प्रेम‬ केलं”
✒️

Quote (2)

😊💖🌟
एवढं प्रेम करून सुद्धा
जी माझी नाही होऊ शकली,
ती दुसऱ्याची तरी काय होणार.
✒️

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृदय तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करुन बसेन…
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
प्रेम तर आज पण करतो खुप तुझ्यावर
फक्त आजवर तु ते
कधी समजून घेतले नाही…
✒️

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“एक गोष्ट अजुनही मला
समजली नाही ….
ञास प्रेम केल्याने होतो
की आठवण आल्याने..”
✒️

Quote (6)

🐾🌿
किती ही कुणाला जिव लावा
प्रेमात फसवणारे नेहमी
रडवूनचं जातात……
✒️

Quote (7)

🐾🌿
“मी म्हटल प्रेम हे नेहमी अपूर्णच राहते,
ती हसता हसता म्हणाली
पूर्ण करुन मला संपवायच नाहीये…”
✒️

Quote (8)

🐾🌿
तू सोडून गेलीस मला
वाऱ्यावर तरीही
माझा विश्वास आहे
माझ्या प्रेमावर…
✒️

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका……
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन…”
✒️

Quote (10)

🐾🌿
“एक ‪‎इच्छा‬ होती
तुझ्या बरोबर जगण्याची
नाहीतर हे प्रेम
कोणावरही झाल असत . . .”
✒️

Quote (11)

🐾🌿
“माझ्या हातुन काय चुकलं,
थोड मला खरचं तुच सागंना…
प्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,
कुठला गुन्हा तर केलं नाहीना…”
✒️



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,

Sad Shayari Marathi - दु खी शायरी मराठी

Sad Shayari Marathi – दु खी शायरी मराठी

Brother Shayari In Marathi - भाऊ बहिण शायरी

Brother Shayari In Marathi – भाऊ बहिण शायरी