in , , , , ,

Sad Love Quotes Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Love Quotes Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Love Quotes Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस – Sad Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Sad Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
असेच होते म्हणायचे तर
अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन
पुन्हा परत तू आलीस का?
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
“जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
ती आली नसती आयुष्यात
तर बरं झालं असतं मित्रा…
उगीचच प्रेमाचा
तिरस्कार वाटू लागला…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
पापण्यांची सीमारेषा तोडून
माझ्या गालावर पडला,
एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां
अपमान करून गेला !!!
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
बंदुकीतून सुटलेली गोळी
मी थांबवून दाखू शकतो…
पण फक्त एकदाच…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात
कारण शरीराला जखम झाली
तर रक्त बाहेर येते,
पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी
मनाला जखमी व्हावे लागते
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
समुद्रातील तुफ़ानापेक्षा
मनातील वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
अडाणी अशा या वेड्याला
तू कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
Space देणं म्हणजे अथांग सागरात
एका छोट्याश्या होडी मधे बसून
आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
आजही पुन्हा तेच झाले…
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Sad Love Msg In Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Love Msg In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Brother and Sister Quotes in marathi - बहीण भाऊ नातं स्टेटस

Brother and Sister Quotes in marathi – बहीण भाऊ नातं स्टेटस