in , , , , ,

Sad Love Msg In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Love Msg In Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Love Msg In Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस – Sad Love Status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Sad Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही..
सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी
आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
कळलाच नाही कधी मला
तुझं ते आतल्या आत जळण,
जवळ असूनही लक्षातच आलं नाही
तुझं एकटीच तडफडण…
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
जेंव्हा “झोप का येत नाही?”
ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल!
तेंव्हा आपण भेटू……
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
तोपर्यंन्त सोबत चाल
जोपर्यंन्त शक्य आहे…
जेव्हा परिस्थिति बदलेल
तेव्हा तू पण बदलून जा…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही……
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,
की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि
तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
वेदनेची वेदना ही
फक्त वेदनेला कळते…
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात…!
गरज नसताना पायाशी लोळतात
गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
हे सगळं असुनही आहे
तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Quotes For Wife In Marathi - बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी एसएमएस

Love Quotes For Wife In Marathi – बायको साठी प्रेमाचे संदेश मराठी एसएमएस

Sad Love Quotes Marathi - दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस

Sad Love Quotes Marathi – दुःखी प्रेमाचे सुविचार मराठी स्टेटस