in , ,

Best Love Status In Marathi – मराठी मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Best Love Status In Marathi - मराठी मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Best Love Status In Marathi – मराठी मध्ये सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Best Love Quotes) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
जीवनात जो प्रेम करतो
त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही….
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love Quotes Marathi

Quote (2)

😊💖🌟
प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं
प्रत्येक फूलं कधी चुकलं
तर सावरणारं पाऊलं.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
मन गुंतायला वेळ लागत नाही…
मन तुटायलाही वेळ लागत नाही…
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि
तुटलेल्या मनाला सावरायला…….
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“काय हवं होतं तिला,
मला कळलंच नाही..
घेऊन गेली ह्रदय,
पुढचं मला माहित नाही..”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
मी सुद्धा खुप नशीबवान असतो
जर का तिला पैसा आणि प्रेमातला
फरक कळाला असता…
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love Quotes in Marathi

Quote (6)

🐾🌿
“पाहते जिथे, दिसतोस तू
बघते जिथे, असतोस तू
पण खंत वाटे या जिवा,
सोबत का नसतोस तू ”
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा
विसरणचं जास्त अवघड असतं….
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल”
🌾🌾
Love Quotes in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
“मी लहानपणी रोज मुद्दामुन पेन्सीलच टोक
तोडायचो…कारण वर्गात शार्पनर फक्त
तिच्याकडेच असायचा..”
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
“आज तुझी खुप आठवण येत आहे….. ♥ ♥
का कोण जाणे पण आज
तुझी खुप आठवण येत आहे…
स्वप्नातल्या या दुनियेत
तुझी कमी भासत आहे….”
🌾🌾
best Love Quotes marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves quotes in marathi,best Suvichar on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love Suvichar in marathi font,funny Love Suvichar in marathi,marathi Love Suvichar,Love day status in marathi,Love quotes in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love Suvichar in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love Suvichar in marathi,marathi love Suvichar for girlLove,

First Love Status In Marathi - पहिले प्रेम स्टेटस मराठी

First Love Status In Marathi – पहिले प्रेम स्टेटस मराठी

Quotes On Love Marathi - प्रेम मराठी कोट - सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस

Quotes On Love Marathi – प्रेम मराठी कोट – सर्वोत्कृष्ट प्रेम स्टेटस