in , , , ,

Love Status Quotes In Marathi – लव्ह स्टेटस कोट्स इन मराठी

Love Status Quotes In Marathi - लव्ह स्टेटस कोट्स इन मराठी

Love Status Quotes In Marathi – लव्ह स्टेटस कोट्स इन मराठी – Love Quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Love Status) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

Quote (1)

😊💖🌟🌷
“मी असा crime करणार
की ..तिच्या मनातील police station मध्ये
मी Wanted असावं ..आणि
मला तिने hrudyat कैद करून
143 असा कलम लावावा ”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi

Quote (2)

😊💖🌟
मला तीच पाहिजे
विषय संपला……
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Suvichar in Marathi

Life Quotes In Marathi - आयुष्य मराठी सुविचार

Quote (3)

🍁👏
“ऊजेडावर जितकं प्रेम केलं
तितकच मी अंधारावरही केलं
पहाटेच्या धुक्यामध्ये
सारं विरघळूनच गेलं…!”
👍🌺
Marathi Love Status for Fb

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Quote (4)

🌸🌿🌸
“बट का उगा उडते भोवताली कुणी नसल्यावर..??
वाराही वयात येतो बघ
तू सामोरी दिसल्यावर…”
🙏🌸
Love status in Marathi with images

Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार

Quote (5)

🌹👉🏻👇🏽
“सकाळी डोळे उघडण्यापूर्वी जिचा
चेहरा पाहण्याची इच्छा होते ….
ते प्रेम आहे
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi

Quote (6)

🐾🌿
मी पण अशा मुलीला like केलं की
तिला विसरणं मला शक्य नव्हतं आणि
तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं……
🌾🌾
Love Quotes in Marathi

Quote (7)

🐾🌿
“भलेही ती आज दुसऱ्या बरोबर असो
पण तिचा जीव आज पण माझ्यातच आहे”
🌾🌾
best Love marathi status

Quote (8)

🐾🌿
“तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही”
🌾🌾
Love status in marathi

Self confidence Quotes in Marathi - आत्मविश्वास मराठी सुविचार Education Quotes in Marathi - शिक्षण मराठी सुविचार Success Quotes in Marathi - यश मराठी सुविचार भावनिक मराठी सुविचार Emotional quotes in marathi

Quote (9)

🐾🌿
सुटली अनेक कोडी,
राणी तुझ्या मिठीने…
🌾🌾
Love shayari in marathi

Quote (10)

🐾🌿
सावली उन्हामध्ये
तशी तू माझ्या मनी
थेंब अलवार तू दवाचा…
🌾🌾
best Love status marathi,



कृपया :- मित्रांनो हे (Love Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove,

Love Quotes Marathi Sms - प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Love Quotes Marathi Sms – प्रेमाबद्दल कोटस मराठी मध्ये

Love Status Shayari Marathi - प्रेम शेरो शायरी मराठी लव्ह स्टेटस

Love Status Shayari Marathi – प्रेम शेरो शायरी मराठी लव्ह स्टेटस